🔴 इंदू मिल येथील स्मारकासाठी वादळापासून संरक्षण होणार नवीन टेक्नॉलॉजी वापरून नव्याने बदल करणार – एम.एम.आर.डी.ए.
शिवगर्जना न्यूज,
नाशिक प्रतिनिधी : डॉ. शाम जाधव
मुंबई. दि. २ सप्टेंबर२०२४ रोजी दुपारी३:३० वाजता स्थळ ९ वा मजला Cr2कार्यालय, बॅरिस्टर रजनी पटेल मार्ग नरिमन पॉईंट समजून घेण्यासाठी तातडीने बोलवलं होती यावेळेस एम.एम.आर.डी.ए. आयुक्त मा. संजय मुखर्जी व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय हिंदू मिल संघर्ष समिती – शिष्टमंडळ विलास रुपवते – संघटक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, अक्षय आंबेडकर डॉ. यांचे पतू, रमेश जाधव कामगार नेते चैत्यभूमी व्यवस्थापक, रवी गरुड दलित सेना नेते, अशोक कांबळे भीम आर्मी नेते, अरुण घाडगे, बाळासाहेब पवार आर.पी.आय.ए. कार्याध्यक्ष, शैलेंद्र मोहिते कामगार नेते प्रतीक कांबळे अध्यक्ष विश्वशांती संस्था, अनिल कदम माजी नगरसेवक, अविनाश गरुड, सचिन परब, आनंद केदारे आदींची चर्चा एम.एम.आर.डी. मा. आयुक्त संजय मुखर्जी चर्चा झाली.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा भ्रष्टाचारामुळे झालेली दुर्घटना संपूर्ण महाराष्ट्र सरकारच्या विरोधात विविध संघटने रस्त्यावर उतरताना बघितले. त्यामुळे सावध भूमिका घेऊन इंदू मिलच्या संरक्षण समितीने इंदू मिल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकास होणारा विलंब विनाकारण होत असलेली निधी वाढ तिथे होणाऱ्या फक्त १५०० खुर्च्यांचे हॉल ऐवजी साडेतीन ते पाच हजार ऑडिटर हॉल झाला पाहिजेघेतल. तसेच वादळा मुळे भविष्यात पुतळ्याला कोणती हानी होऊ नये यासाठी नवीन टेक्नॉलॉजीचा वापर व्हावा असे अनेक विषय बैठकीत घेतले त्यावेळेस शिवसेनेचे नेते माननीय खासदार अनिल देशमुख ही चर्चा झाली.