
🔴 उमरी पोलीस स्टेशन पोलीस उप निरीक्षक अंकुश माने यांच्या हस्ते नागठाणा जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.
शिवगर्जना न्यूज,
उमरी प्रतिनिधी : महेश पडोळे
उमरी तालुक्यातील मौ. नागठाणा (खु) येथील गणेश राजाराम वडजे पोलीस पाटील यांच्या तर्फे स्वातंत्र्य दिना निमित्त जि.प.प्रा.शाळा नागठाणा खु. येथे उमरी पोलीस स्टेशनचे प्रभारी निरिक्षक अंकुश माने यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचे व खाऊचे वाटप करण्यात आले. आदरणीय माने साहेबांनी गावकऱ्यांना व विद्यार्थोंना मार्गदर्शन केले गावात शांतता सलोखा, एकोप्याने रहावे, व्यसन मुक्त रहा, विद्यार्थांनी आई वडील यांच्या कष्टाची व परीस्थितीची जाणीव ठेवावे, अभ्यास करून स्वप्न पूर्ण करावे, मौलाचे मार्गदर्शन केले, यावेळी उपस्थित पोलीस अमलदार अरविंद हैबतकर, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी वडजे साहेब, सरपंच दिगांबर पा. ढेरे, मा उपसरपंच परसराम पा. वडजे, मुख्याध्यापक स्वामी, काळबांडे, शा.स.अ. साईनाथ पा. वडजे, बाबासाहेब पाटील, साहेबराव पा. वाडीकर, मा. उपसरपंच बालाजी पा. ढेरे, मा. सरपंच तेजेराव पा वाडीकर, बालाजी पा. वडजे, धोंडिबा पा. वडजे, मा. सरपंच रामराव पा. वडजे, नवनाथ पा. वडजे, आनंदराव पा. ढेरे, देवानंद पा. वडजे, गुलाबराव वडजे ग्रामसेवक साहेब, सखाराम पा. वाडीकर, मारोती पा. वडजे, कोंडीबा पा. वडजे,किशन पा ढेरे, रामेश्वर पा. वडजे, आनंदा पा. वडजे, रामेश्वर पा ढगे, दिगांबर पा. गुलबूले, माधव पा. वडजे, माधव पा. ढगे, शिवदास पा. वडजे, दिलिप पा. ढेरे, बालाजी पा. गुलबूले, सुदाम पा. ढेरे, साहेबराव मारलेवार, परमेश्वर पा. ढेरे, दिगांबर पा. वडजे, किशन लोखंडे, विठ्ठल बिरदे, देविलाल पा. ढगे,माधव पा. वडजे,आकाश पा. वडजे, योगेश पा. वडजे, सुदर्शन पा. वडजे, प्रसाद पा. वाडीकर, नागनाथ पा. वडजे, राजेश वाघमारे, आदी मान्यवर व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.















