14.7 C
New York
Saturday, October 31, 2026

Buy now

spot_img
spot_img

*स्वच्छता हिच सेवा आयुष्माण भव: अभियान अंतर्गत स्वच्छता, श्रमदान मोहीम संपन्न*

*स्वच्छता हिच सेवा आयुष्माण भव: अभियान अंतर्गत स्वच्छता, श्रमदान मोहीम संपन्न*

देगलूर:

दि. ०२/१०/२०२३: संत गाडगेबाबा शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत *साधना हायस्कुल देगलुर* येथे (स्वच्छता हीच सेवा ) स्वच्छता पंधरवाडा कार्यक्रमा अंतर्गत *श्रमदान व स्वच्छता* मोहिम उप-जिल्हा रुग्णालय देगलुर *वैद्यकीय अधिक्षक डॉ. नरेश देवणीकर, डॉ. सुनील जाधव व मुख्याध्यापक यादव बत्तुलवार* सर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दि. ०१/१०/२०२३ रोजी यशस्वीरित्या राबवण्यात आली, या वेळी साधना हायस्कुल येथे उप-जिल्हा रुग्णालयाचे डॉ. सुनील जाधव, प्रविण येरेवाड, तसेच साधना हायस्कुल येथील सह सचिव शिक्षक व शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचार्यांसह विद्यार्थ्यांनी देखील उस्फुर्त सहभाग घेत श्रमदान करुन शाळेचा परीसर स्वच्छ करण्याकरीता मोलाचे योगदान दिले. या प्रसंगी शाळेचे श्री.धनाजी देशमुख, बालाजी सुगावकर, राजीव ताटे, संजय दोमाटे, सुरेश भांगे, प्रकाश बनाटे, रामचंद्र खानापुरे, शिवाजी डोंबाळे, ज्ञानोबा गोणे, अंबेकर लक्ष्मीकांत, बाबुरेड्डी पांगरे, शिवलींग मोरगे, नवनाथ यमले, राजेश राजुरवार, प्रदीप मुधोळकर , सहदेव कदम, अजिज अहेमद, प्रभाकर तंगावार, पुष्पराज भायकट्टे, योगेश जाधव, दि.ना. जाधव, उत्तरवार, आर.वाय. जाधव, व्हि.एच. कोयलवार, एन.व्ही.सुर्यवंशी, उदय कदम, नारायण पा.‌वडजे, श्रीमती सुनिता संगमकर, संध्या देशमुख, दिपाली भुरे, पंचफुला शिंदे यांच्यासह इतर शिक्षकेतर कर्मचार्यांनी सहभाग नोंदवीला.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या