25 C
New York
Friday, June 12, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️ग्रामसेवक बनले ग्रामपंचायत अधिकारी.

🔴 ग्रामसेवक बनले ग्रामपंचायत अधिकारी.

(शिवगर्जना न्यूज) 

मुंबई प्रतिनिधी : दीपमाला मोकळ

ग्रामविकास विभागाच्या अत्यारीतील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करून ग्रामपंचायत अधिकारी नाम निदेर्शन असे करण्यात आले. 

राज्यातील २२ हजार ग्रामसेवकास महाराष्ट्र सरकार ने दिनांक २३/०९/२०२४ रोजी च्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन निर्गमित करण्यात आला आहे.

ग्रामसेवक संवर्गाची अनेक वर्षापासून ची मागणी प्रलंबित होती महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने तसा निर्णय घेतला असून ग्रामसेवक संवर्गाला ग्रामसेवक न म्हणता ग्रामपंचायत अधिकारी असे संबोधण्यात येईल तसा लाभ देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. 

ग्रामपंचायत अधिकारी यांना राज्य भरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या