16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️नगर परिषद स्वच्छता पंधरवाडा २०२४ अंतर्गत — स्वभाव स्वच्छता संस्कारात स्वच्छता.

🔴 उमरी नगर परिषद स्वच्छता पंधरवाडा २०२४ अंतर्गत — स्वभाव स्वच्छता संस्कारात स्वच्छता.

शिवगर्जना न्यूज

प्रतिनिधी 

उमरी: स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय भारत सरकार यांनी दिनांक १७ सप्टेंबर २०२४ ते दि.०२ ऑक्टोंबर २०२४ दरम्यान स्वच्छता ही सेवा (SHS) स्वच्छता पंधरवडा अंतर्गत स्वच्छता ही सेवा स्वभाव स्वच्छता- संस्कार स्वच्छता यामध्ये विविध कार्यक्रम घेण्याचे सुचना प्राप्त झाले. त्यानुषंगाने आज १९/०८/२०२४ रोजी स्वच्छता की भागिदारी अंतर्गत उमरी नगर परिषद मा.निलम कांबळे मुख्याधिकारी नगर परिषद उमरी यांच्या मार्गदर्शना खाली नुतन विद्यालय/महाविद्यालय, उमरी ते गाव तलाव पर्यंत जनजागृती स्वच्छता फेरी व Black Spot Cleanliness Drive मोहीमे अंतर्गत गाव तलाव व लिंबुनी बौध्द विहिर परिसर स्वच्छ करण्यात आले. या मोहिमेत नुतन विद्यालय प्राध्यापक/ प्राध्यापिका, NSS विद्यार्थी/ विद्यार्थिनी/ नागरीक तसेच नगर परिषद उमरी. च्या मुख्याधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी स्वच्छता मोहीम यशस्वीरीत्या पार पडली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या