
🔴 आरती हातराळकर P.S.I. पदी नियुक्त झाल्याने गजानन पा चव्हाण मित्रपरिवाराच्या वतीने सन्मान.
शिवगर्जना न्यूज,
नायगांव ग्रा. तालुका प्रतिनिधी
दिपक गजभारे
दि.:- १५/०८/२०२४ रोजी गजानन शंकरराव पाटील चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यलय येथे
मोजे मिनकी तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथील शेतकऱ्यांची लेक यांची पोलीस उपनिरीक्षक ( P.S.I.) पदी नियुक्ती. आरती कैलास हातराळकर आपले शिक्षण व कौटुंबिक संघर्षाने झुंज देत परीक्षे वरती सक्षम पणे मात करत घव घवीत यश संपादक करून पी.एस.आय. पदी नियुक्ती झाली.
या यशाबद्दल सन्मान करत असतांना उपस्थित, कर्मवीर भाऊराव पा. चव्हाण, नायगाव विधानसभा मतदार संघाचे युवा नेतृत्व नेते गजानन शंकरराव पा. चव्हाण, राष्ट्रीय महासंघ मराठा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पा. पवार, शिवसेना शहर प्रमुख गजानन पा. तमलूरे, छावा संघटनेचे ता. अध्यक्ष प्रताप सोमठाणकर, छावा तालुका संघटक साईनाथ पा. मोरे, कैलास गोविंद हातराळकर, गणेश इंगोले, बालाजी इंगोले, शंकर पवार, माधवराव पवार, गंगाधर हजारे, विशाल कैलास, माधवराव जानोरे नरसीकर, सह विविध क्षेत्रातील मान्यवर उस्थितीत होते.















