7 C
New York
Saturday, April 25, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️यादवराव पा.भेलोंडे यांच्या मागणीला यश— लाल परी धावू लागली.

🔴 यादवराव पाटील भेलोंडे यांच्या मागणीला यश— 

नरसी – शंकरनगर – टाकळी – बेटमोगरा मार्ग लालपरी बस धाऊ लागली.

शिवगर्जना न्यूज, 

नायगाव ता. ग्रा. प्रतिनिधी : दिपक गजभारे 

बिलोली आगारची लाल परी बस नरसी शंकरनगर मार्ग टाकळी बेटमोगरा तब्बल विस वर्षांपासून बंद होती, ही बस सेवा सुरू करण्यात यावी म्हणून टाकळी येथील सामाजिक कार्यकर्ते यादवराव पाटील भेलोंडे यांनी अनेक दिवसा पासून पाठपुरावा करून अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले सतत प्रयत्नशील राहुण दि.०८ ऑगस्ट रोजी पासून बस सेवा चालू झाली असून परिसरातील शाळकरी विद्यार्थी व पालकांनी सर्व प्रवाश्यानी त्यांचे अभिनंदन केले व यादवराव पा.भेलोंडे यांनी विद्यार्थ्यांना व पालकानां व सर्व प्रवाशांना बस सेवेचा लाभ घ्यावा अशी विनंती कले आहे. या प्रसंगी लाल परी बस चे यादवराव पाटिल यांनी पुजा करुन चालक व वाहक यांचा सत्कार केला व लाल परी ला हिरवा झेंडा दाखवला. नतंर बस धावायला सुरुवात झाली या निमित्त गावातील नागरिक व प्रवाशी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या