16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️ डॉ. अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती महोत्सव उमरी मंडळाची कार्यकारिणी जाहीर.

♦️ डॉ. अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती महोत्सव उमरी मंडळाची कार्यकारिणी जाहीर. 

शिवगर्जना न्यूज, 

उमरी ता. प्रतिनिधी

उमरी : कै.गिरीष भाऊ देशमुख गोरठेकर यांच्या सांस्कृतीक सभागृह उमरी येथे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी निमंत्रीत सदस्य किशन गायकवाड कुदळेकर यांच्या अध्यक्षतेखाली मातंग समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली असून डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या १०४ व्या सार्वजनिक जयंती मंडळ उमरी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्ष पदी अभिजीत रामदास गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली आहे तर उपाध्यक्ष शंकर आनंदा शेळके, विनोद शेळके, सचिव बाळु संभाजी शेळके, सह सचिव भगवान दिगांबर वाघमारे, कोषाध्यक्ष रवि सुरेश गायकवाड, सह कोषाध्यक्ष अतिश शिवाजी गायकवाड इत्यादीं ची निवड करण्यात आली असून सदर बैठकीत इरबाजी शेळके नगरसेवक, प्रकाश तुमकुंटे, प्रा. धसाडे, डि. एम. कांबळे, बि. एन. डोंगरे, किशन इंगळे, शिवाजी शेळके, रविंद्र गायकवाड कुदळेकर, राजेश्वर सवई, चंद्रकांत गायकवाड, दिगांबर इंगळे, संतोष हैबतकर, संजय गायकवाड, संतोष शेळके, माधव गायकवाड, ज्ञानेश्वर शेळके, राजेश शेळके, सत्यनारायण गाडेकर, करण गायकवाड, साहेबराव शेळके, साईनाथ शेळके, नितीन खंडेलोटे, मुना गायकवाड, मनोज झुंजारे, शैलेश गायकवाड, रोशन गायकवाड, राजु जळपतराव इत्यादी बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते. सदरील बैठकीसाठी अण्णा भाऊ साठे सार्वजनिक महोत्सव सोहळा उमरीचे आयोजक नगरसेवक ईरबाजी शेळके यांनी परिश्रम घेतले. अशी माहिती इरबा शेळके यांनी कळविली आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या