
◼️एम ए पाली अभ्यासक्रम सुरु
शिवगर्जना न्यूज,
त्र्यंबकेश्चर तालुका प्रतिनिधी अरूण शिंदे
नाशिक रोड, उद्घाटन मनोहर सुरदास मुंबई विद्यापीठचे यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्ष नंदकिशोर साळवे (पाली भाषा अभ्यासक) सुरुवात बुध्दवंदना घेऊन करण्यात आली. प्रास्ताविक पाली भाषा तज्ञ संतोष जोपुळकर, नागपूर येथील डॉ. दिक्षा कोकाटे मॅडम, यांनी पाली भाषा समुद्र भाषा आहे.
पाली भाषा प्रचार प्रसार करण्यासाठी जनते पुढे यावेत
सुतंत्र संचलन सुभाष राऊत (उपासक) यांनी केले. परिसरातील बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होत्या.
आलेल्या उपासकाना पेढे मिठाई वाटप करण्यात आले शेवट त्रिशरण पंचशील घेउन धम्मपालन गाथा घेऊन
कार्यक्रम संपन्न झाला.
















