25 C
New York
Friday, June 12, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️शेतकऱ्यांना पीक विम्याचे त्वरित पैसे न दिल्यास आमरण उपोषण करणार — शेतकरी पुत्र संघ समिती.

 

🔴 शेतकऱ्यांना ३० जुलै पर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप करा अन्यथा अमरण उपोषण करणार —– शेतकरी पुत्र संघर्ष समिती. 

शिवगर्जना न्यूज, 

नायगाव प्रतिनिधी : दिपक घुंगराळेकर

शेतकर्‍यांना तात्काळ खरीप हंगाम २०२३-२४ व रब्बी हंगाम व २०२४-२४ चा पिकविमा द्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चातचा पिक विमा तात्काळ शेतकऱ्यांना द्या तक्रार केलेल्या सर्व शेतकर्‍यांच्या तक्रारी ग्राह्य धरा, शासन नियमानुसार पीक विमा कंपनीवर तात्काळ कारवाई करा शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या रकमेवर विमा कंपनीकडून व्याजासकट रक्कम देण्यात यावी अन्यथा अमरण उपोषणाचा इशाराचे निवेदन मागणी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे निवासी मा.जिल्हाधिकारी महेश वडदकर साहेब व कृषी अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय प्रमोद गायके साहेब यांच्या मार्फत शेतकरी पुञ संघर्ष समितीचे बालाजी पाटील सांगवीकर, बालाजी पाटील ढोसणे, गजानन पाटील होटाळकर, माधव पाटील केरुरे, यांंनी निवेदना व्दारे मागणी केली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या