*५६ वा श्री नरसिंह स्वामी मूर्ती प्रकट दिन सोहळा मौ. शेळगांव (नृसिंह) ता. देगलूर जि. नांदेड.*
सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होतो की, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मौजे शेळगाव (नृसिंह) तालुका देगलूर जिल्हा नांदेड येथे स्वयंभू श्री नरसिंह स्वामी ५६ वा प्रकट दिन सोहळा तिथी भा. कृ. ११ दिनांक १० ऑक्टोबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे तरी या अमृत सोहळ्याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा.
*विशेष उपस्थिती: श्री ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था उदगीर सर्व विद्यार्थी व कलाकार.
या सोहळ्यास लाभलेले हभप :
* हभप श्री विनोदाचार्य पांडुरंग महाराज उगले
*ह भ प वैजनाथ महाराज मंडगीकर
*ह भ प तुकाराम महाराज साखरे
*ह भ प श्रीकांत महाराज काठेवाडी कर
*निळकंठ महाराज
*गंगाधर रुईकर
*माऊली महाराज (आळंदी देवाची) महाराष्ट्र भूषण
*ऋषिकेश पाटील बेळी
*नोट*:-
*शेळगाव ता. देगलूर येथील श्री नृसिंह मूर्ती अतिशय सुंदर, रेखीव, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात सुद्धा अशी कोरीव मूर्ती पाहायला मिळणार नाही.*















