संभाजी ब्रिगेड तालुका देगलूर, उपाध्यक्ष पदी श्री. सचिन ईश्वरराव वरखिंडे पाटील गवंडगावकर यांची नियुक्ती.
दि.०३/१०/२०२३ रोजी ता. देगलूर, जी. नांदेड येथे श्री. सचिन ईश्वरराव वरखिंडे पाटील गवंडगावकर, सामाजिक कार्याची आवड असणारे मनमिळाऊ, होतकरू, प्रमाणिकपणा असणारे यांची निवड संभाजी ब्रिगेड तालुका कार्यकारिणी यांच्या बैठकीत निवड करण्यात येऊन तालुका अध्यक्ष श्री.जेजेराव पाटील शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आले त्यावेळी असंख्य पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आले.
नांदेड जिल्ह्यासह तालुक्यातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.















