16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

⚫ देगलूर तालुक्याचे भूमीपुत्र काश्मीर येथे शहीद… 💐💐

⚫ देगलूर तालुक्याचे भूमीपुत्र काश्मीर येथे शहीद…. 

देगलूर येथील काॅ. सचिन यादव वनंजे यांचे आज दुपारी १२ ते ०१ च्या दरम्यान काश्मीर येथे देशाची सेवा करताना शहीद…

त्यांच्या पश्यात पश्चात पत्नी, आठ महिन्याची लहान मुलगी, दोन भाऊ, आई व वडील असा परिवार आहे.

काॅ. सचिन वनंजे यांचे मूळ गाव देगलूर तालुक्यातील तमलूर आहे.

भारत देशाच्या रक्षणार्थ सेवा कार्यरत शिपाई सचिन वनंजे यांचे निधन….

वीर जवानास शिवगर्जना न्यूज परिवारा कडून भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐💐

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या