🔴 गुण गौरव समाज भूषण शिर्डीत भव्य व दिव्य पुरस्कार सोहळा.
शिवगर्जना न्यूज,
नाशिक प्रतिनिधी : डॉ. शाम जाधव
शिर्डी ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित. राष्ट्रीय पातळीवरील साई कला गुणगौरव समाजभूषण पुरस्कार १० /१/२०२५ जानेवारी सकाळीच ठिक. १०:०० वाजता. शिर्डी हाॅटेल शांती, कमलनगर मनमाड रोड येथे होणार आहे. हा पुरस्कार सोहळा महाराष्ट्र राज्यातील पहिलाच राष्ट्रीय पातळीवरील, मान सन्मान प्रतिष्ठेचा आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून अ.नगर (अहिल्यानगर) मधील लोकसभा मतदारसंघ खासदार साहेब. मा .निलेश लंके आणि उत्तर शिर्डी लोक सभा मतदार संघ विद्यमान खासदार मा. भाऊसाहेब वाघचौरे व बाॅलिवुड अभिनेत्री चित्रा दिक्षित मॅडम यांच्या हस्ते होणार आहे.
प्रमुख उपस्थितीत किशोरजी कालडा, श्री.उत्तम काका घोगरे पाटील, लोणी प्रवरा मा. संजय मोरे, अॅन्टी करप्शन चिफ महाराष्ट्र, मा.आमदार भाजपा, अमोल जावळे रावेर, यावल मतदार संघ जळगाव, मा.आमदार. चंद्रकांत निंबा पाटील. जळगाव मा.ज्योती गवळी मॅडम, वंदना गव्हाणे मॅडम, डाॅ.अजय वारुळे, मा.सुदाम संसारे,श्री.राजेश काळे, यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य पुरस्कार होणार आहे.
शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞
(9923072242)