30 C
New York
Monday, August 4, 2025

Buy now

spot_img
spot_img

♦️जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज नाम जप सोहळ्याचे आयोजन.

🔴 म्हाडा कॉलनी नविन कौठा नांदेड येथे जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज नामजप यज्ञ व ज.न. प्रवचनकार सौ. दर्शनाताई यांच्या प्रवचनाचा लाभ घ्यावा. 

शिवगर्जना न्यूज, 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी : चंपतराव डाकोरे पा. 

जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्र महाराज व परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने नांदेड शहरातील बिग बाजार जवळ असलेल्या म्हाडा कॉलनी नविन कौठा येथील विठ्ठल रुक्मिणी व जागृत हनुमान मंदिर मंदिर अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहात नरेंद्राचार्य नामजप सोहळ्याचे आयोजन दिनांक: ०७/०१/२०२५ मंगळवार रोजी सकाळी ठीक ०९ ते ११ वा. नाम जप सोहळा, दु. १२ ते २ ज.न.म प्रवचनकार सौ: दर्शनाताई यांच्या प्रवचनास सुरुवात. तसेच प्रवचन संपल्या नंतर सांगता आरती होईल व लागलीच महाप्रसादाला सुरुवात होईल. 

तरी नांदेड जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व गुरुबंधू गुरु भगिनी सर्व शिष्य साधक भक्त हितचिंतक जनम प्रवचनकार युवा समिती संग्राम सैनिक सर्व आजी माझी पदधिकारी व तसेच सेवा केंद्र कमिटी नवीन आरती पदाधिकारी सर्व प्रोटोकॉल अधिकारी व विशेष कार्यवाहक म्हाडा कॉलनी नविन कौठा नांदेड परिसरातील भाविकांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहून गुरु माऊली कडून आलेल्या सेवांचे पुण्य आपल्या पदरी पाडून आपल्या भक्तीची कुंजी वाढवावी असे प्रसिध्दी पत्रक आयोजक तालुका सेवा समिती नांदेड यांनी दिली.

शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या