25 C
New York
Friday, June 12, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️मराठा मावळा संघटना देगलूर तालुका पदाधिकारी निवड व सत्कार सोहळा.

🔴 मराठा मावळा संघटना देगलूर तालुका पदाधिकारी निवड व सत्कार सोहळा.

शिवगर्जना न्यूज, 

देगलूर तालुका : प्रतिनिधी

(9923072242) 

मराठा मावळा संघटनेचे संस्थापक मा.श्री.प्रा.माणीकराव शिंदे पाटील यांच्या मार्गदर्शना खाली देगलूर तालुक्यात जोमाने कार्यास सुरवात. 

मराठा मावळा संघटना देगलूर तालुका अध्यक्ष बजरंग देशमुख बळेगावकर शिफारशी वरुन उपाध्यक्ष पदी श्री.शहाजी प्रकाशराव बोंडगे पाटील यांची देगलूर तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. 

यावेळी अनेक मान्यवर सत्कार सोहळ्यास व कार्यक्रमास उपस्तित होते. बालाजी पाटील वन्नाळीकर, अशोक क्षिरसागर साहेब, ज्ञानेश्वर बोंडगे पाटील, माऊली मिस्ञी उच्चेकर, रमेश चव्हाण, राहूल पवार, दिपक राठोड, धनराज राठोड, सचिन राठोड, सुनिल राठोड, मनोज राजकुंठल, रामदास चव्हाण, शिवाजी चव्हाण, कैलाश चव्हाण, अनेक शेकडो मराठा मावळा सत्कार सोहळ्यास उपस्थित होते. पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा देत बळेगावकर यांच्या ऑफीस मध्ये सत्कार सोहळा संपन्न झाला.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या