🔴 अंतरवाली सराटीत प्रा. रवींद्र चव्हाण..
♦️मनोज दादा जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस.
शिवगर्जना न्यूज,
नांदेड प्रतिनिधी निळकंठ जाधव
दि.२२ /०९/२०२४ रोजी नांदेड जिल्ह्याचे दिवंगत खासदार स्व.वसंतराव बळवंतराव चव्हाण यांचे चिरंजीव प्रा.रविंद्र वसंतराव चव्हाण व बीड जिल्ह्या खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी मराठा आरक्षण योद्धे मनोज दादा पाटील जरांगे यांच्या उपोषण स्थळी अंतरवली सराटी येथे जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत असा ठाम विश्वास मनोज दादांना दिला.















