दुःखद वार्ता दुःखद वार्ता दुःखद वार्ता
🌑 कै. माधवराव पाटील हिंगोले माजी सरपंच, करडखेड वाडी यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, भाऊ, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
अंत्यविधी करडखेड वाडी येथे दिनांक २६/०८/२०२४ रोजी ठीक ४.०० वाजता होणार आहे. 💐💐💐💐💐💐💐