21.6 C
New York
Thursday, September 11, 2025

Buy now

spot_img
spot_img

♦️करंजाळी आदिवासी सेना यांचा चक्काजाम आंदोलन.

🔴 करंजाळी आदिवासी सेना यांचा चक्काजाम आंदोलन. 

शिवगर्जना न्यूज, 

सुरगाणा प्रतिनिधी : दिनेश गावित

सुरगाणा. करंजाळी बोरगाव आज दिनांक २१/८/२९२४ रोजी आदिवासी सेना यांच्या जन आक्रोश आंदोलन गुजरात सुरगाणा हायवे करंजाळी बोरगाव ह्या चौफुली ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत असून १७ संवर्धन पेशा अंतर्गत आदिवासी बांधवांनी हजारोच्या संख्येने आदिवासी महिला व पुरुष यांनी निदर्शने दाखवून गुजरात हवे चक्काजाम केलेला आहे. सिटीचे आदिवासी नेते जे पी गावित यांच्या मार्गदर्शनाखाली चालेल हा चक्का जाम. विविध मागण्या करण्यात येत असून सरकारला अल्टिमेट दिले असतांना सुद्धा तसेच वेळो वेळी निवेदन देऊन निवेदनाला कचऱ्याची टोपली दाखवून आदिवासी बांधव यांचा अवमान केला आहे. 

दिनांक २१/८/२०२४ रोजी सरकारला निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर महाराष्ट्रभर जन आंदोलन करू. अशी करंजळीचे प्रतिष्ठित बिरारी व यशोधन देशमुख आंदोलन कर्ते, आदिवासी सेना, महिला व पुरुष यांना एकजुटीने आपला न्याय निवाडा कसा होईल याबद्दल मार्गदर्शन देऊन आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन असेच पुढे चालू राहिल असे सांगितले गेले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या