9.2 C
New York
Friday, April 3, 2026

Buy now

spot_img
spot_img

⚫ देगलूर सेवानिवृत्त मुख्याध्यापक सूर्यकांतराव तोताडे यांचे आज दुःखद निधन.

⚫ देगलूर सेवानिवृत्त मुख्याध्यापक सूर्यकांतराव तोताडे यांचे आज दुःखद निधन.

देगलूर: 

देगलूर येथील रहिवासी सेवानिवृत्त मुख्याध्यापक सूर्यकांतराव तोताडे वय ८३ यांचे आज दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

अंत्यसंस्कार:

उद्या दि.०१/०४-२०२६ सकाळी १० वाजता त्यांचे स्नेह निवास स्थान शिवनेरी नगर देगलूर येथून अंत्ययात्रा निघणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यकारी मा. सदस्य अनिल तोताडे यांचे वडील होते.

भावपूर्ण श्रद्धांजली:

सूर्यकांतराव तोताडे तुमच्या आत्म्याला चिरशांती लाभो तुम्ही नेहमी आमच्या स्मरणार्थ राहाल…. 🌺🌺🌺🌺🙏

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या